पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऍन्डी बर्नहॅम यांचे युनायटेड किंगडमचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
भारत आणि युनायटेड किंगडम हे सामायिक लोकशाही मूल्यांनी बांधलेले आहेत आणि व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण व परस्पर संबंध या क्षेत्रांमध्ये त्यांच्यात व्यापक सहकार्य आहे, असे मोदी यांनी नमूद केले. CETA या महिन्यापासून लागू होत असल्याने, दोन्ही देशांमधील द्विपक्षीय भागीदारी अधिक भक्कम होण्यासाठी सज्ज आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
भारत-यूके सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आणि सामायिक ‘व्हिजन 2035’ पुढे नेण्यासाठी त्यांच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
एक्सवरील एका पोस्टमध्ये पंतप्रधानांनी सामायिक केले:
“युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्याबद्दल ऍन्डी बर्नहॅम यांचे हार्दिक अभिनंदन.
भारत आणि यूके हे सामायिक लोकशाही मूल्यांनी बांधलेले आहेत आणि व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, संरक्षण व परस्पर संबंध या क्षेत्रांमध्ये त्यांच्यात व्यापक सहकार्य आहे. CETA या महिन्यापासून लागू होत असल्याने, आपली द्विपक्षीय भागीदारी अधिक बळकट होण्यासाठी सज्ज आहे.
भारत-यूके सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आणि आपले सामायिक व्हिजन 2035 पुढे नेण्यासाठी मी तुमच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे.
@andyburnham”
Warmest congratulations to Mr. Andy Burnham on assuming office as Prime Minister of the United Kingdom.
India and the UK are bound by shared democratic values and enjoy wide-ranging cooperation across trade, investment, technology, defence and people-to-people relations. With…
— Narendra Modi (@narendramodi) July 21, 2026
***
Aahish Sangle / Shailesh Patil / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com