Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

यूपीएससी परीक्षेतल्या यशस्वी 20 उमेदवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली

यूपीएससी परीक्षेतल्या यशस्वी 20 उमेदवारांनी पंतप्रधानांची भेट घेतली


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या आणि अहमदाबादच्या सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधून प्रशिक्षण घेतलेल्या वीस उमेदवारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

नागरी सेवेतल्या कारकिर्दीसाठी पंतप्रधानांनी या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.

N. Chitale/S.Tupe