पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधननिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
रक्षाबंधनच्या या विशेष दिनी प्रत्येकाला माझ्या शुभेच्छा असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
BG/NC/AK
Best wishes to everyone on this very special day of Raksha Bandhan. रक्षाबंधन की ढेरों शुभकामनाएं।
— Narendra Modi (@narendramodi) August 18, 2016