पीएम्इंडिया
मध्यप्रदेशातल्या रतलाम येथे झालेल्या बस अपघातातल्या मृतांप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले आहे.
मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीला लवकर आराम पडावा अशी आशाही पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.
N.Sapre/N.Chitale/Anagha
Extremely distressed by the loss of lives caused by the bus accident in Ratlam, MP. My thoughts are with the bereaved families: PM
— PMO India (@PMOIndia) October 14, 2016
I wish those injured in the bus accident in Ratlam a quick recovery: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) October 14, 2016