पीएम्इंडिया
गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.
“स्वातंत्र्य लढयातील गुरुदेव टागोर यांच्या योगदानाबद्दल आणि त्यांच्या प्रभावी विचारांसाठी ते नेहमीच आपल्या स्मरणात राहतील. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रध्दांजली”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
B.Gokhale/S.Mhatre/Anagha
Gurudev Tagore will always be remembered for his powerful thoughts & contribution to the freedom movement. Tributes to him on his Jayanti.
— Narendra Modi (@narendramodi) May 9, 2017