Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राजीव महर्षी यांची गृह सचिव म्हणून नियुक्ती


भारतीय प्रशासकीय सेवेतले राजीव महर्षी (आरजे 1978) यांची गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूरी दिली आहे.

आजपासून त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा राहील. याआधीचे गृहसचिव एल.सी. गोयल यांनी व्यक्तीगत कारणास्तव आपल्याला सरकारी सेवेतून तातडीने ऐच्छिक सेवानिवृत्ती मिळावी यासाठी केलेल्या विनंतीलाही पंतप्रधानांनी मंजूरी दिली. गोयल यांची जागा आता महर्षी घेत आहेत.

N.Chitale/S.Tupe