पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेच्या निवृत्त झालेल्या आणि निवृत्त होणाऱ्या खासदारांच्या सन्मानाप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला उपस्थित होते.
याप्रसंगी पंतप्रधानांनी नमूद केले की, अनुभवी आणि कार्यक्षम व्यक्ति कधीच सेवानिवृत्त होऊ शकत नाहीत. त्यांनी नेहमी त्यांच्या आवडीनुसार लोकांच्या हितासाठी काम करत रहावे. यासंदर्भात त्यांनी माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम आणि इंग्लडचे माजी पंतप्रधान जॉन मेजर यांचे उदाहरण दिले.
S.Mhatre / S.Tupe / M. Desai
Joined the programme to honour colleagues from the Rajya Sabha who recently retired or are retiring soon. pic.twitter.com/xRs0a0PNxp
— Narendra Modi (@narendramodi) March 15, 2016
Am sure retiring MPs will continue to work in the fields that interest them & serve the nation. https://t.co/buhlZSh70S
— Narendra Modi (@narendramodi) March 15, 2016