Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्यसभेत प्रलंबित असलेल्या दोन विधेयकात सुधारणा करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी


ॲप्रोप्रिएशन (ॲक्ट) रिपील बिल 2015 आणि रिपिलींग ॲन्ड ॲमेन्डिंग (थर्ड) बिल 2015 मधे सुधारणा करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं संमती दिली आहे. मुदत संपलेले कायदे रद्द करण्यामुळे कायदा आणि नियमावली पुस्तिकेवरचा अनावश्यक बोजा कमी होणार आहे.

N. Chitale / S.Tupe / M. Desai