पीएम्इंडिया
छत्तीसगड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेल्या आणि सुजाण जनतेचे निवासस्थान असलेल्या छत्तीसगड राज्याची प्रगती लक्षणीय आहे. राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा” असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
J.Patnakar/S.Tupe/N.Sapre
Blessed with natural beauty & home to wonderful people, Chhattisgarh's progress has been noteworthy. Greetings on the state's Foundation Day
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2015