Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी हिमाचल प्रदेशच्या जनतेला शुभेच्छा दिल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यस्थापना दिनानिमित्त हिमाचल प्रदेश मधल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“राज्य स्थापना दिनानिमित्त हिमाचल प्रदेश मधल्या जनतेला शुभेच्छा. येणा-या वर्षांमध्ये राज्य विकासाची नवी शिखरे पादाक्रांत करो “ असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

J. Patankar/ B. Gokhale/ M. Desai