Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रामकृष्ण मिशनला कल्याणकारी उपक्रमांच्या विस्तारासाठी भूखंड वाटप


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नवी दिल्ली स्थित रामकृष्ण मिशनला त्यांच्या कल्‍याणकारी उपक्रमांचा आणखी विस्तार करण्यासाठी दिल्लीच्या नैऋत्येकडील भागातील 82 चौरस मीटरचा भूखंड सध्याच्या दराने वितरित करायला आज मंजुरी दिली.

S.Kane/S.Tupe/M.Desai