पीएम्इंडिया
राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. “हिंदी भाषा आणि साहित्य क्षेत्रात दिनकर यांनी अमूल्य योगदान दिले असून त्यांच्या रचनांनी देशाला प्रेरणा दिली आहे” अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
S.Kulkarni/S.Tupe
राष्ट्रकवि दिनकर जी को उनकी जयंती पर नमन। हिन्दी भाषा व साहित्य के क्षेत्र में उनका योगदान अमूल्य है। उनकी रचनाओं ने देश को प्रेरित किया।
— Narendra Modi (@narendramodi) September 22, 2015