पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 28 जुलै 2026
ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील महिला गोळाफेक F57 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिल्पा कंचुगरकोप्पलू शैला हिचे अभिनंदन केले आहे.
शिल्पाच्या वैयक्तिक सर्वोत्तम फेकीमुळे ही कामगिरी अधिक उल्लेखनीय ठरली, असे पंतप्रधान म्हणाले.
या कामगिरीबद्दल मोदी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर लिहिले आहे:
“राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये शिल्पा कंचुगरकोप्पलू शैला हिची शानदार कामगिरी!
महिलांच्या गोळाफेक F57 प्रकारात कांस्यपदक जिंकल्याबद्दल शिल्पाचे अभिनंदन! तिची वैयक्तिक सर्वोत्तम फेक, ही खरोखरच उल्लेखनीय कामगिरी आहे.
#CWG2026”
A brilliant performance by Shilpa Kanchugarakoppalu Shyla at the Commonwealth Games 2026!
Congratulations to Shilpa for having won the Bronze Medal in the Women’s Shot Put F57 Final and that too with a personal best throw. This is indeed a remarkable accomplishment. #CWG2026 pic.twitter.com/XeQSrH0MKn
— Narendra Modi (@narendramodi) July 28, 2026
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:![]()
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai@gmail.com [
0KB ]
/PIBMumbai
/pibmumbai
A brilliant performance by Shilpa Kanchugarakoppalu Shyla at the Commonwealth Games 2026!
— Narendra Modi (@narendramodi) July 28, 2026
Congratulations to Shilpa for having won the Bronze Medal in the Women's Shot Put F57 Final and that too with a personal best throw. This is indeed a remarkable accomplishment. #CWG2026 pic.twitter.com/XeQSrH0MKn