पीएम्इंडिया
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2026
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करून भारतासाठी पदक मिळवणाऱ्या खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज 7 लोक कल्याण मार्ग येथे भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला आणि क्रीडास्पर्धेतील त्यांचे अनुभव ऐकले.
पंतप्रधान म्हणाले की खेळाडूंची कामगिरी संपूर्ण देशासाठी प्रचंड अभिमानाचा स्रोत आहे आणि ती अनेक तरुणांना क्रीडाक्षेत्रात येण्यासाठी प्रेरणा देईल.
मोदी यांनी X वर पोस्ट केले:
2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपल्या उत्कृष्ट पदकविजेत्यांचे 7, लोककल्याण मार्ग येथे स्वागत करताना मला आनंद झाला. यावेळी त्यांच्याकडून स्पर्धेतील अनुभव जाणून घेतले.
प्रत्येक खेळाडूने आपल्या उत्कृष्ट कामगिरीद्वारे देशाचा गौरव वाढवला आहे. त्यांचे यश अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा देईल.
Delighted to host our outstanding medal winners from the Commonwealth Games 2026 at 7, Lok Kalyan Marg. Heard about their experiences from the Games.
Each one of them has made our nation proud through their exceptional performances. Their success will motivate many youngsters. pic.twitter.com/1zkYCKiV8r
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2026
नेहा कुलकर्णी/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Delighted to host our outstanding medal winners from the Commonwealth Games 2026 at 7, Lok Kalyan Marg. Heard about their experiences from the Games.
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2026
Each one of them has made our nation proud through their exceptional performances. Their success will motivate many youngsters. pic.twitter.com/1zkYCKiV8r
Always #Cheer4Bharat. pic.twitter.com/eSjh8o1Ris
— Narendra Modi (@narendramodi) August 9, 2026