Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवणाऱ्या दीपक लाथेरचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या दीपक लाथेरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

‘भारतीय भारोत्तोलकांची सध्या सर्वोत्तम कामगिरी सुरू आहे. माझा युवा मित्र दीपक लाथेरने पुरुषांच्‍या 69 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे. या युवा खेळाडूचे खूप खूप अभिनंदन आणि भविष्यासाठी अनेक शुभेच्छा!’

ऑस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 69 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवणारा दीपक लाथेर हा पहिला सर्वात कमी वयाचा भारोत्तोलक ठरला आहे.

NS/RA/PK