Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक मोठी स्वप्ने पाहण्याचे, नवनवीन संशोधन करण्याचे आणि प्रगतीची नवी क्षितिजे ओलांडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यानिमित्त केले आहे.

प्रधानमंत्र्यांनी ‘X’ वर लिहिले;

राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अधिक मोठी स्वप्ने पाहूया,

नवनवीन संशोधन करूया आणि प्रगतीची नवी क्षितिजे ओलांडूया….”

***

नेहा कुलकर्णी/वैभवी जोशी/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]