Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आयोजित समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती

राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त प्रेस काउन्सील ऑफ इंडियातर्फे आयोजित समारंभाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहिले. प्रेस काउन्सील ऑफ इंडियाच्या सुवर्णमहोत्सवाचा सोहळाही यावेळी आयोजित करण्यात आला.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या महत्त्वावर भर देत पत्रकारिता स्वयं नियामक असावी, त्यात कोणताही बाह्य हस्तक्षेप किंवा नियमन असू नये, असे मत व्यक्त केले.

देशाच्या काही भागात अलिकडेच पत्रकारांची हत्या झाल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. सत्य प्रकाशात आणण्यासाठी धडपडणाऱ्या पत्रकारांची हत्या होणे गंभीर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

N.Sapre/M.Pange/P.Malandkar