Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय बालिका दिनी मुलींचे कौशल्य, सामर्थ्य आणि धैर्याला पंतप्रधानांची वंदना


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय बालिका दिनी मुलींच्या कौशल्य, सामर्थ्य आणि धैर्याला वंदन केले आहे.

पंतप्रधान म्हणाले, “मुलींच्या कौशल्य, सामर्थ्य आणि धैर्याला आपण वंदन करतो. मुलींनी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आपल्याला अभिमान वाटतो.”

B.Gokhale/S.Kane/D.Rane