पीएम्इंडिया
येत्या राष्ट्रीय युवा महोत्सव 2016 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा नागरिकांकडून नवकल्पना मागविल्या आहेत. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून 12 जानेवारी 2016 पासून छत्तीसगड येथे हा महोत्सव सुरु होईल.
युवा मित्रहो, 2016 राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी तुमच्या काय कल्पना आहेत ? तुमच्या कल्पना http://nm4.in/dnldapp या मोबाईल ॲपचा वापर करुन माझ्यापर्यंत पोहोचवा.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी म्हणजे 12 जानेवारीपासून सुरु होणारा हा महोत्सव छत्तीसगडसारख्या सुंदर राज्यात आयोजित केल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
N.Chitale/M.Desai
Young friends, what are you ideas for the 2016 National Youth Festival? Share your ideas with me on the Mobile App. https://t.co/TYuxNO0R6P
— Narendra Modi (@narendramodi) December 28, 2015
The festival, which will commence on Swami Vivekananda's birth anniversary on 12th Jan will be held in the beautiful state of Chhattisgarh.
— NarendraModi(@narendramodi) December 28, 2015