Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांकडून वैज्ञानिकांना शुभेच्छा, विज्ञान क्षेत्रातल्या योगदानाबद्दल सर सी.व्ही.रमण यांना सलाम


राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. विज्ञान क्षेत्रातल्या योगदानाबद्दल सर सी. व्ही. रमण यांना पंतप्रधानांनी सलाम केला आहे.

विज्ञान दिनानिमित्त आपल्या वैज्ञानिकांना माझ्या शुभेच्छा राष्ट्र निर्माण आणि प्रगतीत त्यांची भूमिका मोलाची आहे. विज्ञान क्षेत्रातल्या योगदानाबद्दल सर सी. व्ही. रमण यांना सलाम, त्यांचं योगदान, विज्ञानप्रेमी पिढ्यांना सदैव स्फूर्ती देत राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/N.Chitale/P.Kor