पीएम्इंडिया
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी विज्ञान प्रेमींनाही अभिवादन केले आहे.
” राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शुभेच्छा. सर्व विज्ञान प्रेमींना मी अभिवादन करतो आणि विज्ञानाप्रती त्यांची लालसा वाढत जावी, अशा शुभेच्छा देतो. आमच्या वैज्ञानिकांबद्दल भारताला अतिशय अभिमान आहे”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/ M.Mayekar
Greetings on #NationalScienceDay. I salute all science lovers and wish them the very best as they enhance their scientific zeal. India is extremely proud of our scientists.
— Narendra Modi (@narendramodi) February 28, 2018
Had spoken about science during the #MannKiBaat last Sunday. https://t.co/Beuk6Pa54w