Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या वैज्ञानिकांना शुभेच्छा


राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान म्हणाले, ‘राष्ट्रीय विज्ञान दिन हा आपल्या वैज्ञानिकांची प्रतिभा आणि त्यांच्या दृढतेला सलाम करण्याचा दिवस आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण आणि प्रमुख संशोधनामुळे भारताला आणि जगाला मदत झाली आहे. भारतीय विज्ञान यापुढेही यशस्वी होत राहो आणि आपल्या तरुण मुलांमध्ये विज्ञानाप्रती अधिक रुची निर्माण करो.

देशात संशोधन आणि अभिनवतेसाठी उत्तम वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहेत. यावर्षाच्या सुरूवातीला झालेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये मी विज्ञानासंबंधी अनेक बाबींवर बोललो ते पुन्हा तुमच्यासाठी शेअर करत आहे.’

**********

M.Chopade/S.Kane/P.Kor