Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त पंतप्रधानांनी व्यक्त केले आपले विचार


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त आज एका लेखात आपले विचार व्यक्त केले आहेत.   समाजसेवा आणि राष्ट्र निर्माणात योगदान देण्याच्या उद्देशाने 1925 मध्ये विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करण्यात आली.

मोदी यांनी X वरील वेगवेगळ्या पोस्टमध्ये  लिहिले:

”शंभर वर्षांपूर्वी विजयादशमीच्या दिवशी समाजसेवा आणि राष्ट्र निर्माणाच्या उद्देशाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. हा संकल्प साकार करण्यासाठी या प्रदीर्घ कालखंडात असंख्य स्वयंसेवकांनी आपले जीवन समर्पित केले. यासंदर्भात माझे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे …

https://nm-4.com/ZRtXAu

***

जयदेवी पुजारी स्वामी / सोनाली काकडे / परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]