Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश


राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिलेला संदेश….

“राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आपण सर्वांनी हाथमाग क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा संकल्प करूया आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जास्तीतजास्त हाथमाग उत्पादनांचा वापर करूया.

आपले हातमाग क्षेत्र वैविध्यपूर्ण, पर्यावरणपूरक आहे तसेच अगणित वीणकरांचे रोजगाराचे साधन आहे ज्यांना आपल्या पाठिंब्यामुळे प्रोत्साहन मिळेल.

हातमाग क्षेत्रासोबत अनेक महिला देखील संबंधित असल्यामुळे, महिला सबलीकरणासाठी देखील हाथमाग क्षेत्राचा विकास होणे महत्त्वाचे आहे.”

BG/SM/AK