Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

राष्ट्र विकास आणि समृद्धी यांमधील ‘मेक इन इंडिया’ची भूमिका पंतप्रधानांकडून अधोरेखित


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या 12 वर्षपूर्तीनिमित्त, उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की, ‘मेक इन इंडिया’ म्हणजे पायाभूत सुविधा, उद्योग आणि नवोपक्रमांची निर्मिती करणे. त्यामुळे भारताची प्रगती होते आणि समृद्धी साधली जाते.

‘एक्स’ वरील संदेशात पंतप्रधानांनी एक ध्वनिचित्रफित सामाईक केली आणि नमूद केलेः

‘मेक इन इंडिया’ म्हणजे अशी पायाभूत सुविधा, उद्योग आणि नाविन्यपूर्ण उपक्रम यांची निर्मिती करणे, ज्यामुळे भारताची प्रगती आणि समृद्धी साधली जाते.

#12YearsOfMakeInIndia 

***

नितीन फुल्लुके / विजयालक्ष्मी साळवी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]   PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai