पीएम्इंडिया
रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात रौप्यपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.व्ही.सिंधू हिचे अभिनंदन केले.
‘रौप्य पदकासाठी तुझे अभिनंदन, पी.व्ही.सिंधू तू खूप छान झुंज दिलीस. रिओ 2016 मध्ये तू केलेली कामगिरी ऐतिहासिक ठरणार आहे आणि आगामी वर्षात ती चांगली स्मरणातही राहणार आहे’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/S.Bedekar/P.Kor
Congrats for the Silver @Pvsindhu1. Very well fought. Your accomplishment at #Rio2016 is historic & will be remembered for years.
— Narendra Modi (@narendramodi) August 19, 2016