Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल पी.व्ही.सिंधू हिचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारात रौप्यपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.व्ही.सिंधू हिचे अभिनंदन केले.

‘रौप्य पदकासाठी तुझे अभिनंदन, पी.व्ही.सिंधू तू खूप छान झुंज दिलीस. रिओ 2016 मध्ये तू केलेली कामगिरी ऐतिहासिक ठरणार आहे आणि आगामी वर्षात ती चांगली स्मरणातही राहणार आहे’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/S.Bedekar/P.Kor