Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रिओ पॅरालिम्पिक 2016 मध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या देवेंद्र झाझरियाचे पंतप्रधानांकडून अभिनंदन


रिओ पॅरालिम्पिक 2016 मध्ये पुरुषांच्या भालाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावणाऱ्या देवेंद्र झाझरियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

“ पॅरालिम्पिक मध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या देवेंद्र झाझरियाचे अभिनंदन. आम्हाला त्याचा अभिमान वाटतो” , असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/M.Pange/Anagha