Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

रोहित सरदाना यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक


 

पत्रकार रोहित सरदाना यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

ट्विटरवरून व्यक्त केलेल्या शोकसंदेशात पंतप्रधान म्हणतात,

रोहित सरदाना आपल्या सर्वांना फार लवकर सोडून गेले. अतिशय चैतन्यमय आणि उत्साही, भारताच्या प्रगतीची आस असलेले आणि दयाळू अंतःकरणाचे व्यक्तिमत्त्व असणारे रोहित अनेकांच्या स्मरणात राहणार आहेत. त्यांच्या अकाली निधनाने प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहत्यांप्रती मी शोकसंवेदना प्रकट करतो. ओम शांतिः ।”

 

Rohit Sardana left us too soon. Full of energy, passionate about India’s progress and a kind hearted soul, Rohit will be missed by many people. His untimely demise has left a huge void in the media world. Condolences to his family, friends and admirers. Om Shanti.

— Narendra Modi (@narendramodi) April 30, 2021

Jaydevi PS/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai@gmail.com [ PM India 0KB ]