पीएम्इंडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौशन-शनाह निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान म्हणतात-“रौशन-शनाह साजरा करणाऱ्या ज्यू समुदायाला माझ्या शुभेच्छा, आगामी वर्ष त्यांच्यासाठी फार चांगले असेल अशी मी प्रार्थना करतो”.
S.Thakur/M.Desai
As the Jewish community celebrates Rosh Hashanah, I extend my best wishes & pray for a wonderful year ahead.
— Narendra Modi (@narendramodi) September 14, 2015