Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लष्कर दिनानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते लष्करातील संशोधकांना प्रमाणपत्रे प्रदान

लष्कर दिनानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते लष्करातील संशोधकांना प्रमाणपत्रे प्रदान

लष्कर दिनानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते लष्करातील संशोधकांना प्रमाणपत्रे प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय लष्करातील संशोधकांना प्रमाणपत्रे प्रदान केली. दळणवळण, दहशतवादविरोधी अभियान, बतावणी आदी क्षेत्रात नाविन्यपूर्ण संशोधन केलेल्या अधिकाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

लष्कर दिनानिमित्त लष्करप्रमुखांच्या निवासस्थानी आयोजित “ॲट-होम समारंभात” पंतप्रधानांनी संशोधकांना प्रमाणपत्रे प्रदान केली. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर देखील यावेळी उपस्थित होते.

यावेळी संशोधकांनी लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीत पंतप्रधानांना आपल्या संशोधनाची माहिती दिली.

S.Kane/S.Tupe/M.Desai