Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची श्रद्धा सुमने


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले

पंतप्रधान म्हणाले , “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अनेकांना स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून देण्यासाठी प्रेरणा

दिली. त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.

लोकमान्य टिळक यांच्या प्रयत्नांमुळे स्वाभिमान आणि आत्मविश्वासाची भावना निर्माण झाली ,जिने भारताच्या

इतिहासाला आकार देण्यात महत्वाचे योगदान दिले आहे .

S. Kane /B.Gokhale