Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वडोदरा येथील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उद्घाटनादरम्यान केलेल्या भाषणातील क्षण पंतप्रधानांनी केले सामायिक

वडोदरा येथील महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उद्घाटनादरम्यान केलेल्या भाषणातील क्षण पंतप्रधानांनी केले सामायिक


नवी दिल्ली,  8 सप्टेंबर 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वडोदरा येथील एका कार्यक्रमात महत्त्वाच्या प्रकल्पांच्या उद्घाटनादरम्यान केलेल्या आपल्या भाषणातील क्षण सामायिक केले आहेत.

‘X’ या समाजमाध्यमावरील टिप्पण्यांच्या मालिकेत मोदी यांनी म्हटले आहे;

“2,800+ किमीचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर हा विशेष मालवाहतूक रेल्वे मार्ग आता पूर्ण झाला आहे.

गतिशक्ती आणि भारताच्या मालवाहतूक आणि पुरवठा व्यवस्थापन (लॉजिस्टिक्स) परिवर्तनाच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे”

भारत निर्माण करत आहे:

चिप्सपासून जहाजांपर्यंत……देशांतर्गत पूर्ण मूल्य साखळी .

सौर ऊर्जेपासून अणू ऊर्जेपर्यंत…कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा सेंटर्स आणि भविष्यातील उद्योगांसाठी परिसंस्था.

शैलेश पाटील/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:PM India@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai   PM India /pibmumbai  PM Indiapibmumbai[at]gmail[dot]com  PM India/PIBMumbai   PM India /pibmumbai