पीएम्इंडिया
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणाले, “ तुमच्या वाढदिवसानिमित्त कृपया माझ्या शुभेच्छांचा स्वीकार करावा.
हा दिवस तुमच्या आणि आपल्या देशाच्या जीवनात चांगल्या कामगिरीच्या वर्षाची सुरुवात ठरो.
ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य, सुख आणि अनेक वर्षे राष्ट्रसेवा करण्याची शक्ती देवो.”
B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
I thank Honourable Rashtrapati ji for his kind birthday greetings. @RashtrapatiBhvn
— Narendra Modi (@narendramodi) September 17, 2016