Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वामपंथी अतिरेक्यांच्या क्षेत्रात मोबाईल जोडणी देण्याच्या तरतुदीला मंत्रिमंडळाची मंजुरी


 

पंतप्रधाननरेंद्रमोदीयांच्याअध्यक्षतेखालीकेंद्रीयमंत्रिमंडळानेदुसऱ्याटप्प्यातीलप्रकल्पासाठी10राज्यांमधील96जिल्ह्यांच्यावामपंथीदहशतवादप्रभावितक्षेत्रातगृहमंत्रालयानेनिवडलेल्या4072टॉवर्सच्याठिकाणीमोबाईलसेवापुरवण्यासाठी “युनिव्हर्सलसर्विसऑब्लिगेशनफंड” सहाय्ययोजनेलामंजुरीदिलीआहे. यासंपूर्णप्रकल्पाचाएकूणखर्च7,330 कोटीरुपयेइतकाअसेल.

यानेटवर्कचावापरवामपंथीदहशतवादप्रभावितभागाततैनातसुरक्षाकर्मचाऱ्यांकडूनकेलाजाईल. हाप्रकल्पसंपर्करहितगावातीलनागरिकांनामदतकरण्यासाठीमोबाईलसेवापुरवेल. यामुळेयाभागातआर्थिकघडामोडींमध्येसुधारणाहोईल. डिजिटलमोबाईलजोडणीउपलब्धकरूनदेण्याबरोबरचमागासआणिवामपंथीदहशतवादप्रभावितभागातई -प्रशासनघडामोडींनाचालनामिळेल.

10राज्यांमधीलप्रस्तावितटॉवर्सचीठिकाणेपुढीलप्रमाणे:

1

आंध्र प्रदेश

8

429

2

बिहार

8

412

3

छत्‍तीसगढ़

16

1028

4

झारखंड

21

1054

5

मध्‍य प्रदेश

1

26

6

महाराष्‍ट्र

2

136

7

ओदिशा 

18

483

8

तेलंगण

14

118

9

उत्‍तर प्रदेश

3

179

10

पश्चिम बंगाल

5

207

एकूण

10 राज्‍य

96

4072

क्रम संख्‍या राज्‍य जिल्हे टॉवर्सची संख्‍या

 

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane