Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसीमधील पूर स्थितीबाबत पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त


वाराणसीमधील पूर स्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे.

वाराणसीमधील पूर स्थितीबाबत मला काळजी वाटत आहे. पंतप्रधान कार्यालय तेथील परिस्थितीवर जवळून लक्ष ठेवून आहे तसेच स्थानिक प्राधिकरणाच्या संपर्कात आहे.

‘बचाव आणि मदत कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके वाराणसीत उपस्थित आहेत तसेच मध्य प्रदेशातील कार्यालय सर्व प्रकारच्या सहाय्यासाठी 24 तास कार्यरत आहे’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/M.Pange/P.Kor