Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाराणसी विधानसभा मतदार संघातील गावांच्या सरपंचासोबत पंतप्रधानांची चर्चा

वाराणसी विधानसभा मतदार संघातील गावांच्या सरपंचासोबत पंतप्रधानांची चर्चा


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी विधानसभा मतदार संघात समावेश असलेल्या गावांच्या सरपंचाचे नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी स्वागत केले. पंतप्रधानांची भेट घेणारा हा तिसरा गट आहे.

मृदा आरोग्य पत्रिका योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यासारख्या केंद्र सरकारच्या योजनांसंदर्भात गावांमधे मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी, याबद्दल पंतप्रधानांनी सरपंचांना प्रोत्साहन दिले.

B.Gokhale/S. Tupe/ D. Rane