Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

वाल्मिकी जयंतीनिमित्त महर्षी वाल्मिकी यांच्या शिकवणीचे पंतप्रधानांकडून स्मरण


वाल्मिकी जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या आदर्श विचारधारा आणि शिकवणीचे स्मरण केले आहे.

वाल्मिकी जयंतीनिमित्त महर्षी वाल्मिकी यांच्या शुध्द विचारांचे स्मरण करतानाच त्यांचा आपल्या समाज मनावर मोठा प्रभाव असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha