Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विजयवाडा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा द्यायला मंत्रिमंडळाची मान्यता


आंध्र प्रदेश पुनर्गठन कायदा 2014 अंतर्गत, विजयवाडा विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.आंतरराष्ट्रीय प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे,आंध्र प्रदेशमध्ये, देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.

N.Sapre/N.Chitale/Anagha