Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विजयादशमी निमित्त पंतप्रधानांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा


 

विजयादशमीच्या पवित्र पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान म्हणाले, विजयादशमीच्या पवित्र पर्वानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

 

 

N.Sapre/S.Kane/D.Rane