Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विजया दशमीच्या पवित्र पर्वानिमित्त पंतप्रधानांनी जनतेला शुभेच्छा दिल्या


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजया दशमीच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

“विजया दशमीच्या हार्दिक शुभकामना” असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

J.Patnakar/S.Tupe