Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

विधानसभा निवडणुकीतल्या निकालाबद्दल जागतिक नेत्यांकडून पंतप्रधानांचे अभिनंदन


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतल्या विजयाबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. अबुधाबीचे राजकुमार महामहिम शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान, कतारचे अमिर महामहिम शेख तमिम बिन हमाद अल थनी आणि फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष फ्रॅकोज हॉलंड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत केली आणि शुभेच्छा दिल्या.

N.Sapre/M.Pange/D.Rane