पीएम्इंडिया
लोक अदालतीसारख्या कायदेशीर उपाययोजनांच्या माध्यमातून राष्ट्रीय विधी सेवा आयोग करत असलेले कार्य हे गरीबांबद्दल अनुकंपा आणि न्यायासाठीची वचनबध्दता अधोरेखित करते, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले. विधी सेवा दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमाला ते बोलत होते.
‘सबका साथ सबका विकास’ यासाठी केंद्र सरकार वचनबध्द असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या वचनबध्दतेचा आंतरिक गाभा सबका न्याय (सर्वांसाठी न्याय) आहे असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.
लोक अदालत ही आता लोकांसाठी वेळेवर आणि समाधानकारक न्याय मिळण्याचा मार्ग आहे.
गरिबांसाठी मोफत कायदेशीर मदत हा न्यायमूर्तीच्या निवडीचा निकष असावा अशी सूचना ही पंतप्रधानांनी यावेळी केली.
S.Mhatre/S.Tupe/N.Sapre
Happy that discussions are being held on how poor will get justice. I have been able to learn a lot being here: PM https://t.co/xuw5yhM8Ii
— PMO India (@PMOIndia) November 9, 2015
I believe in 'Sabka Saath, Sabka Vikas' and with that there must be 'Sabka Nyay': PM @narendramodi https://t.co/xuw5yhM8Ii
— PMO India (@PMOIndia) November 9, 2015
I think more and more people must know what Lok Adalats are about: PM @narendramodi https://t.co/xuw5yhM8Ii
— PMO India (@PMOIndia) November 9, 2015
We have given the labourers a unique ID card number. This will help the labourers immensely in several ways: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) November 9, 2015