पीएम्इंडिया
नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा एक लेख सामायिक केला आहे. या लेखात, विवादांची जागा संवाद कसा घेत आहे, विश्वासामुळे केंद्र-राज्य संबंध कसे दृढ होत आहेत आणि विकासामुळे प्रगतीचे नवीन मार्ग कसे खुले होत आहेत, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. गेल्या दशकात देशातील विविध सहकारी राज्यांमधील विवादांमध्ये झालेला बदल, तसेच आपण विश्वासाने किती प्रगती केली आहे आणि काय साध्य केले आहे, याचा आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
आपल्या एक्सवर पंतप्रधानांनी पोस्ट केले आहे:
“विवादांची जागा आता संवादाने घेतली आहे, परस्पर विश्वासाने केंद्र-राज्य यांच्यातील संबंध दृढ होत आहेत आणि विकासामुळे प्रगतीचे नवे मार्ग खुले होत आहेत. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी आपल्या अलीकडील लेखात गेल्या दशकात साकारलेल्या ‘सहकारी संघराज्यवाद’ (cooperative federalism) मधील बदलांचा आढावा घेतला आहे. आपण आतापर्यंतचा प्रवास कसा पूर्ण केला आणि विश्वासाच्या जोरावर काय साध्य केले, याचा वेध घेणारा हा एक चिंतनशील लेख आहे!”
Dialogue is replacing disputes, trust is strengthening Centre-state relations and development is opening new pathways for progress.
In his latest piece, Assam CM Shri @himantabiswa explores the shift in cooperative federalism realised in the last decade.
An introspective read as to how far we have come and what we have achieved with belief!
— PMO India (@PMOIndia) September 17, 2026
राधिका अघोर/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Dialogue is replacing disputes, trust is strengthening Centre-state relations and development is opening new pathways for progress.
— PMO India (@PMOIndia) September 17, 2026
In his latest piece, Assam CM Shri @himantabiswa explores the shift in cooperative federalism realised in the last decade.
An introspective read… https://t.co/Ykg9ZtF9ft