पीएम्इंडिया
व्हिएतनामच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“व्हिएतनामच्या राष्ट्रीय दिनानिमित्त तेथील जनतेला माझ्या शुभेच्छा. व्हिएतनामबरोबरचे दृढ संबंध आमच्या सरकारसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
S.Tupe/N.Sapre
My best wishes to the people of Vietnam on their National Day. Our Government attaches great importance to strong ties with Vietnam.
— Narendra Modi (@narendramodi) September 2, 2015