Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शरद पवारांच्या 75व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती

माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या 75व्या वाढदिवसा‍निमित्त नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित होते.

भरीव राजकीय कारर्कीर्द असणाऱ्या शरद पवार यांच्या कृषी क्षेत्राविषयीच्या आधुनिक व वैज्ञानिक दृष्टीकोनाचे तसेच भारतातील या क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचे पंतप्रधानांनी कौतुक केले.

शरद पवार यांनी लिहिलेल्या “ऑन माय टर्म्स” या पुस्तकाचे पंतप्रधानांनी प्रकाशन केले.

S.Mhatre/S.Tupe/M.Desai