Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शहिद दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना श्रद्धांजली


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाहिद दिनानिमित्त आज क्रांतीकारक भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

“भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचे बलिदान भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली होती. हे तीन वीर आपल्या देशात जन्माला आले याचा प्रत्येक भारतीयाला आजही अभिमान आहे. ऐन तारुण्यात त्यांनी आपले आयुष्य देशाला वाहिले, देशातली जनता स्वातंत्र्यात प्रतिष्ठेचे आयुष्य जगू शकावी यासाठी, त्यांनी हौतात्म्य पत्करले.”असे, पंतप्रधानांनी म्हटले आहे.

B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar