Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांची आदरांजली


शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.

शहीद भगतसिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी नमन करतो. आपल्याला स्वतंत्र, मुक्त वातावरणात जगता यावे, सन्मानाने जगता यावे यासाठी त्यांनी बलिदान केले, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

S. Kulkarni/S.Tupe