Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

शहीद भगत सिंह जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून अभिवादन


शहीद भगत सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना नमन केले आहे.

भगत सिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन.त्यांची महानता आणि शौर्य,देशाच्या भावी पिढयांना सदैव स्फूर्तिदायी राहील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

BG/NC