Search

पीएम्इंडियापीएम्इंडिया

ताज्या घडामोडी

उपलब्ध माहिती पत्र सूचना कार्यालयाचा स्वयं स्त्रोत आहे

श्यामजी कृष्णा वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन


क्रांतीकारी स्वातंत्र्य सेनानी श्यामजी कृष्णा वर्मा यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

आदरणीय श्यामजी कृष्णा वर्मा यांना मी अभिवादन करतो. त्यांची जाज्वल्य देशभक्ती आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढयात दिलेले योगदान यांचे कधीच विस्मरण  होऊ शकणार नाही.

श्यामजी कृष्णा वर्मा  यांच्‍या महान कार्याविषयी मी मागे भाषण दिले होते. ते आता पुन्हा एकदा शेअर करत आहे. https://www.youtube.com/watch?v=NLw_2cNVRuQ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 

B.Gokhale/S.Bedekar/Anagha